बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:



आयत्या वेळी गाड्यांचे प्लॅटफॉर्म बदलणारी रेल्वे व पुलांवरील गदीर्तील धक्काबुक्कीचा अनुभव घेण्यापेक्षा रूळ ओलांडण्याचा धोका अनेक जण पत्कारतात.महीलाही यात मागे नसतात.वाढते रेल्वे प्रवासी व बहुसंख्य रेल्वे स्टेशनांवरील पुलांचा आकार पुर्वी सारखा पुरेसा वाटत नाही.रूळ ओलांडण्यामागे पूल चढण्याचा त्रास वाचवणे. घड्याळाची ...
पुढे वाचा. : रेल्वे प्रवाशांनी गुन्हे करु नयेत.