Blue Crescent येथे हे वाचायला मिळाले:
एकाच दृष्टिकोनातून विचार करणा-या माणसाचा इतरांना किती त्रास होऊ शकतो. याचे उदाहरण Mrs Danvers आहे. रिबेकाचे पुरूषांना घायाळ करणारे सौंदर्य, तिची हुकमत गाजविण्याची पध्दत, तिचा उद्दामपणा, उंची वस्तूंची व कपड्यांची आवड.. या सगळ्याकडे फ़क्त कौतुकाने बघणारी आणि रिबेका मेल्यानंतर manderley मध्ये तिचे असित्व टिकवण्याचा हेका असलेली Danny.. कादंबरीच्या नायिकेला नवीन Mrs.D.Winter म्हणून accept करायची तिची तयारीच नाही. मुळात इच्छा नाही.
’ति’लाही Mrs Danvers म्हणतील तसे इथे चालते असेच वाटायला लागते. Maxim हवेलीचा मालक, पहिल्या ...
पुढे वाचा. : रिबेका..