१.) शनिवारी नखे कापू नयेत किंवा केस कापू नयेत.

२.) अमावस्ये ला कोणतीही खरेदी करु नये. खरे तर अमावस्ये ला काहीच करु नये.(वरील सर्व उदाहरणे लक्षात घेऊन..)

३.) घरामध्ये चप्पल काढ्लेली असेल आणि एक उलटी आणि एक सुलटी अशी पड्ली असेल तर उलटी असलेली चप्पल लगेच सुलटी  करावी.

गार्गी.