माझ्यामते ब्लॅकमेलचा अर्थ वेगळा आहे. एखाद्याच्याबद्दल खरीखुरी माहिती जगजाहीर करण्याची धमकी ब्लॅकमेलर देत असतो. चूभूद्याघ्या. इथे ब्लॅकमेलऐवजी साधी धमकी अधिक चपखल आहे का?

नपुंसकासारखे कोण जगते आहे, कशाचा सर्वनाश हे अधिक स्पष्ट झाल्यास बरे होईल.