"तुझे आयुष्य आहे...
किती घालू भरी मी?

हवा आहे कुणाला?
उगाचच भरजरी मी"            ... छान !