"कोण? कसा तू? कुणी पाहिले? तरी लालसा-

करण्या वर्णन शब्द मांडुनी, आणि तू असा !
सांत बुद्धिने अनंत मी धडपडतो आहे

बऱ्याचदा जीवनात मीही होतो अर्जुन
गोंधळतो, अन् तुझ्यापुढे करतोच समर्पण
मारून आत्मा स्वतः स्वतःचा, तगतो आहे"              .... व्वा, रचना आवडली !