"जगाया चारचौघींच्या प्रमाणे ना नसे माझी
जगाच्या चारचौघांनीच पण स्वीकारले नाही

जशी ओच्यात घेते मी फुलांना पारिजाताच्या
तसे हळुवार का मजला कुणीही वेचले नाही ?"           ... सुंदर !