प्रयासाने किती ही लाभली कविता...
सुचू लागेल आता द्वाडसे काही!

कुणाच्या बायका सोडूनही गेल्या...
इथे का होत नाही रे तसे काही?
                  ..... हे आवडले !