"एवढूसं ते मनगट, पण केवढं आश्वासन त्यात..
..

माझ्या बोटांत बोटं तुझी विणल्यासारखी छान
हिंदकळणारं मन शांत होत होत डोळ्यात उतरलंय पार"              .... छान !