निदान या कवितेवरून तरी माझे मत असे आहे की किंचित अनियमित आवर्तनातून आपण एक उत्तम कवी आहात हे सिद्ध होत आहे.

मनापासून शुभेच्छा जोशीसाहेब!