Kon-Ticky'ing येथे हे वाचायला मिळाले:

काही दिवसांपूर्वी, बांद्रा(पूर्व) स्टेशनला मित्राबरोबर तिकीट काढायला गेलो होतो (मुंबई-ठाण्याच्या मराठी मुला-मुलींच्या भाषेत बोलायचं झालं तर..... "गेलेलो"). त्याचं तिकिट काढून होईपर्यंत वेळ काढायला म्हणून मी समोरच्या बाजूला पाहत बसलो होतो. आणि समोरच्या झोपडपट्टी-कम-इमारतींकडे पाहून पोटात कसंतरी झालं. येवढ्या छोट्या जागांमध्ये कोंबल्यासारखी वस्ती वाढली  होती. तिथे ...
पुढे वाचा. : ये हे मूंबई नगरीया - २