मला वाटलं ते...! येथे हे वाचायला मिळाले:
ममता बॅनर्जींचा रेल्वे अर्थसंकल्प...! आणि महा'राष्ट्रीय' नेत्यांचा (अन्)अर्थसंकल्प...!! संसदेत आज मांडलेल्या अर्थसंकल्पाचं वर्णन "नवा भिडू... जुनाच राज..." असंच करावं लागेल. गेली अनेक वर्ष बिहारी रेल्वेमत्र्यांनी जिकतं मुंबईला दिलंय त्यापेक्षा कितीतरी पटींनी कमी बंगाली ममतांनी देऊ केलंय... ज्या मुंबईच्या लोकलचे प्रवासी रेल्वेला सगळ्यात जास्त गल्ला जमा करून देतात त्यांना काही दिलं तर नाहीच... पण मुंबई लोकलचा उल्लेखही ममतांनी आभावानंच केला. म्हणजे मुंबईत जशा लेडीज स्पेशल लोकल आहेत, तशाच त्या अन्यत्र सुरू करणार आहे... इत्यादी... त्याखेरीज ...