॥ स्वत: ॥ येथे हे वाचायला मिळाले:
संदीप खरे ची अजून एक कविता... पावसाळ्याचे निमित्त साधून...खरं तर ’पावसाळा’ म्हणावा असा पाऊस अजून पुण्यात झालाच नाहीये... उगाच आकाशातून कोणीतरी थुंकल्यासारखे चार थेंब पडलेत आत्तापर्यंत...आणि अनेक बेडकांची लग्नं लावूनही काहिही फरक पडला नाही...आता म्हणे बेडूक ही संपले...