Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

जेव्हापासून आपल्याकडे ट्रेन धावायला लागली तेव्हापासून अव्याहत ही सूचना दिली जाते. रेल्वेरूळ ओलांडू नका. ब्रिजचा वापर करा. आता काही ठिकाणी ब्रिज नाहीच आहेत तिथे नाईलाज आहे खरा. पण एक नाही दोनदोन ब्रिज असूनही दररोज रूळ ओलांडणारे लोक आहेतच. कधी फार उशीर झालाय म्हणून, तर कधी ब्रिजवरून गेलोच तर ट्रेन मिळणार नाही ...
पुढे वाचा. : अशी संधी सगळ्यांनाच मिळेल का?