जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

प्रौढ व्यक्ती परस्परांच्या संमतीने समलिंगी संबंध ठेवू शकतात आणि असे संबंध ठेवणे कायदेशीर आहे, असा दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निकाल देशभरात नवा वाद, चर्चा निर्माण करणारा ठरला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर समलिंगी संबंध ठेवणाऱया व्यक्ती आणि समलिंगी संबंधांचे समर्थन करणाऱया संस्थांनी त्याचे स्वागत केले आहे, तर सर्वसामान्य माणसांकडून त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भातील कायदा संसदेत जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत या प्रकरणी दिलेला निकाल हा राखून ठेवण्यात येत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. माझ्या मते न्यायालयाने ...
पुढे वाचा. : विकृतीला मान्यता