मातीचा दरवळ येथे हे वाचायला मिळाले:


कोणती पुण्ये अशी येती फळाला,

या तरुंनी आनंदे पालवावे!

बराच काल उलटला, इथे नोंदी करायला जमले नाही. पण सांगायला आनंद होतो की राई सुखात आहे. बहरते आहे. तळंगभुत सर्व तरुवेली,  वनचर, विहंग मजेत वाढत आहेत.  

काल परवा लावली असे वाटत होते तोवर ही रोपे बघता बघता रुजुन, तरारुन भरा-या मारु लागली आहेत. उंचीला माझ्यावर गेली ...
पुढे वाचा. : आणि या मातीतुनी चैतन्य गावे