॥ शिवकालाक्ष ॥ येथे हे वाचायला मिळाले:


सगळ्यांची जेवण उरकली, आणि मुलाला पाठवून व्याह्यानं हवालदाराला बोलावुन आणलं. सगळे तडातडा निघाले. पुन्हा पहिल्या वाटेनं येऊन उजवीकडे ते वळले. डाव्या हाताला एक सुळका भला उंच. आकाशवारी धावलेला. हवालदार बोलला,
"वाट वाईच आवघड हाये, बर का !"
खण्डबान जबाब दिला,
"आसु द्या, वले ! मंडळी रानातलीच हायेत लोहगडाच्या पायथ्याची."
"न्हाई..मंग झालं. पर आपलं सांगुन ...
पुढे वाचा. : गडदेचा बहिरी - गोपाळ नीलकंठ दांडेकर.