डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


असंच इतरांचे ब्लॉग वाचताना, एक ब्लॉग वाचनात आला ज्यामध्ये परदेशात स्थाईक झालेल्या लेखीकेला भारतातला पाऊस म्हणजे “बरोबर चिखल, राडा, डबकी,वेगवेगळे वास,ट्रॅफिक जॅम ,खूप सारे हॉर्नचे आवाज” घेउन येणारा वाटतो. हरकत नाही. प्रत्येकाला ब्लॉगींग वर व्यक्तीगत मत व्यक्त करण्याची मुभा आहे..with all due respect..i accept it. पण परदेश्यातल्या पावसाचे जसे छान-छान वर्णन केले तसे “भारतातल्या” पावसाचे नव्हते ना केले.. फार अपुर्ण वाटले.. कदाचीत परदेशात राहुन ...
पुढे वाचा. : “भारतातला” पाऊस