त्यात मुद्दाम गोंधळ करण्याची आवश्यकताच नव्हती तो आपोआप होतच होता
ती म्हणजे न्यूटनच्या वंशातली असावी कारण त्याला जसे दोन्ही मांजरांना आत शिरायला स्वतंत्रच भोक दाराला पाडणे आवश्यक वाटत होते
हे खास आहे, पण एकंदरीत सगळेच लिखाण आवडले. लिखाणाला एक 'संभाषणात्मक गुणवत्ता' - कॉनवर्सेशनल क्वालिटी आहे. लेखक पुढे बसून आपल्याशी गप्पा मारतो आहे, असे वाटते. या गप्पा फारच आवडल्या
संजोप राव