एखाद्याच्याबद्दल खरीखुरी माहिती जगजाहीर करण्याची धमकी ब्लॅकमेलर देत असतो. 

हा ब्लॅकमेलिंगचा एक प्रकार झाला. ब्लॅकमेलिंगमध्ये इतरही अनेक प्रकारच्या वर्तणुकींचा समावेश होतो. उदा. जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला डोळ्यात पाणी आणून माझ्यासाठी तू खोटं बोलला नाहीस तर मी जगून तरी काय करू असे म्हणते त्यावेळी ती इमोशनल ब्लॅक्मेलिंग करीत असते. थोडक्यात दुसऱ्याच्या मर्मस्थानाचा स्वार्थासाठी गैरफायदा घेणे म्हणजे ब्लॅकमेलिंग असे म्हणायला हरकत नाही.  
 

नपुंसकासारखे कोण जगते आहे, कशाचा सर्वनाश हे अधिक स्पष्ट झाल्यास बरे होईल.

या बाबतीत मी मारोतराव टोणपे यांच्या प्रतिसादाला दिलेले उत्तर पाहावे.