आपल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद... पण 'उत्तम कवी', 'साहेब' असली कांही कृपया बिरुदं नका लावू. खरंच मी त्या योग्यतेचा नाही. आपल्या प्रतिभेच्या पासंगालाही मी पुरणारा नाही. आपल्या शुभेच्छा मला आशीर्वादाप्रमाणे आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद.