"तु दिलेल्या शब्दांची हास्याची, आसवांची, नजरेचीसाठवण केलीय मनाच्या बरणीत..कडु झाल मन.. नाहीच गेला वेळएखादी गोळी चघळीन त्यातली..अडलेलं,चुकलेलं नक्की सुटेल गणित .. " ... व्वा, पुढील लेखनासाठी शुभेच्छा !