"चिरडत्या भावनांचे, कानी येती आक्रोश
मीच फाडू लागतो, भोवतीचा कोष
मला उडायचे, जगायचे उन्मुक्त ..
ना मरायचे गोठवून रक्त .. "                     ... छानच लिहिलंत !