९९ टक्के, अगदीं अगदीं मनोगतीपैकीं देखील बहुतांशीं लोक देवावर, भुतांखेतांवर व बाबांवर विश्वास ठेवणारे आहेत. देवाच्या अस्तित्त्वाच्या समर्थनार्थ विद्नानातलीं न सुटलेलीं कोडीं चेवाचेवानें तोंडावर मारतील. डॉ. नरेंद्र दाभोळकरांना खोटारडे, दांभिक म्हणतील. वर आमचे बाबा 'तसे' नाहींत म्हणून समर्थनहि करतील.
असो. एका चांगल्या विषयावरील भावना ताकदीनें व्यक्त झाल्या आहेत. मलाही चेव आला पाहा. छान.
सुधीर कांदळकर.