मूक दोघे - सोबतीला बोलका पाऊस होताआज तो वर्षाव ना, कोठून नाते पावसाळी ?हें वाचून वाळल्या फुलांत व्यर्थ ...या शांताबाईंच्या ओळी आठवल्या. त्या चित्रणातील ऋतू वेगळा पण भावना तशीच.छान.सुधीर कांदळकर.