प्रतिबिंब येथे हे वाचायला मिळाले:

मिनी युरोप टूर
२० जुलैला शॅन्गेन वीसा एक्स्पायर होणार होता. वीसा साठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी निदान दोनदा तरी युरोप मधे जाणं आवश्यक होतं. पहिली ट्रिप पॅरीस-फ्रांस ची झाली होती. दुसऱ्या ट्रिप साठी बेल्जियम, नेदरलॅंड, जर्मनी ची निवड केली. कारणं तशी अनेक होती.. एक तर तीन नवीन देश बघायला मिळणार होते, टूर बऱ्यापैकी स्वस्त होती, स्टार टूर च्या सहली मधे काही सिटस रिकाम्या होत्या शिवाय टूर फक्त चार दिवसाची होती(सुट्‍टीचा जास्त प्रोब्लेम नाही आणि कंटाळा येण्याच्या आत घरी परतणार होतो.)
सहलीचं बुकिंग ऑनलाईन केलं. मागच्या वेळेप्रमाणे सहल ...
पुढे वाचा. : मिनी युरोप टूर