माझी साप्ताहिकी येथे हे वाचायला मिळाले:
दहावीचं 'कोडकौतुक' अजुन आठ-दहा दिवस चालेल. शाळेच्या आवारात तीनही टॉपर्स "डिस्को डान्स" करतानचा पाहून आमचे डोळे विस्फारले.
बोर्डाचा निकाल चार पाच वर्षापूर्वी सत्तर टक्क्यांच्याही आत लागायचा. आता तो ऐंशी टक्क्यांच्याही वर गेला आहे. याचा अर्थ मुले हुशार झाली म्हणण्यापेक्षा शालान्त ...
पुढे वाचा. : भंगारात टाका ही शिक्षणपद्धती