नीलहंस, छाया, प्रवासी, लालू, माधव, ॐ आणि भोमेकाका,
छानच चाललं आहे. समस्यापूर्तींचा मी पाहिलेला हा पहिलाच पावसाळा आणि तोही मुसळधार!
(भोमेकाका, तुम्हाला यातही चांगलीच गती आहे हे पाहून आनंद वाटला.)
केली मीही, खटपट किती, काव्य नाहीच झाले
तावांनी 'ती परडि' भरता, पाहिले पावसाळे
मीरा