जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
वीजेची निर्मिती आणि वितरण हा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत जाणार असून या प्रश्नावर वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. वीजेची मागणी मोठ्या प्रमाणात आणि त्या तुलनेत वीजेची निर्मिती होत नसल्याने (मुंबई वगळता) संपूर्ण महाराष्ट्रात सक्तीने वीज भारनियमन करावे लागत आहे. हिवाळा किंवा पावसाळा सुरु झाला की त्यात काही प्रमाणात सवलत देण्यात येते, मात्र तो काही कायमचा उपाय नाही. वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन वीज निर्मितीचे नवे प्रकल्प उभारणे आवश्यक आहे, सुदैवाने आपल्याला भरपूर सूर्यप्रकाश व सागरी किनारा लाभलेला आहे. या दोन्हींपासून मोठ्या ...