चोचले येथे हे वाचायला मिळाले:

रविवारचा कार्यक्रम एकंदरीत ठरलेला असतो.
अगदी सकाळी लोकसेवा कटींग सलून मध्ये वर्तमानपत्राचे वाचन होते.
तिथेच जवळ पडलेला फिल्मफेअर व त्यावरील पदुकोणांच्या कन्येचे चित्र त्याकडे दुरूनच एक तुच्छ कटाक्ष टाकून मी पेप्रात डोके घालून सांप्रत परिस्थितीचे आकलन करून घेत असतो.

या कटींग सलूनचे प्रोप्रा.बाबूराव यांच्या खुर्चीत बसून दाढी होईपर्यंत कॉलिनीतील अनेक ब्रेकींग न्यूज कळून जातात.

त्यानंतर बाबूराव आमचे डोक्यावर झपताल धरतात.
लय द्रुत होत गेली की अस्सा काही तन्मय होतो की काय ...
पुढे वाचा. : सुशीला