माझी सह्यभ्रमंती ... ! येथे हे वाचायला मिळाले:

अखेर 'लडाख'ची तयारी खऱ्या अर्थाने सुरु झाली. गेले महीने-दोन महीने २०-२५ मेल्स करून सर्व प्रकारची तयारी करण्यात वेळ जात होता. आता मात्र लडाखला बाइक वरुन जाणाऱ्या सर्वच्या-सर्व १३ जणांनी एकत्र राजमाचीला जायचे असे ठरले. सर्व बाइक रायडर्समध्ये ताळमेळ जमून येण्यासाठी १-२ बाइक ट्रिप्स कराव्यात असे आमचे ठरले होते. त्याची सुरवात आम्ही ६-७ जूनला राजमाची पासून केली. शनिवारी दुपारी मी आणि ऐश्वर्या, अभिजित आणि मनाली, अमेय म्हात्रे आणि पूनम, आदित्य आणि श्रीजिष, अमोल आणि दीपाली, हर्षद आणि कविता, संजू आणि अमेय साळवी असे १४ जण ७ बाइक्सवरुन राजमाचीकड़े कूच ...
पुढे वाचा. : भाग १ - राजमाची बाइक ट्रिप ... !