GuruVision येथे हे वाचायला मिळाले:
जून महिन्यात शाळा सुरू झाल्या-झाल्या जेव्हा आपण नवीन वही आणतो, तेव्हा त्यावर काय लिहू आणि काय नको असं होतं. लिहिताना पहिलं पान अगदी अलगद उघडतो, वहीच्या बाईंडिंगला धक्का लागू नये ही काळजी आणि पहिली ओळ लिहिताना मन अगदी फुलपाखरू झालेलं असतं :).
आज माझही अगदी तसंच झालं. ...
पुढे वाचा. : माझी नवीन मोलेस्कीन नोटबुक !