काय वाटेल ते.... येथे हे वाचायला मिळाले:


’गे’ म्हणजे आनंदी.. लहानपणी घोकुन पाठ केलं होतं. तर्खडकरांच्या पुस्तकात हा शब्द वाचुन चांगला पाठ केला होता. या शब्दाचा ’दुसरा’ अर्थ मला कित्येक वर्ष माहिती नव्हता. ’त्य’ ज्ञानाच्या बाबतित आमची पिढी जरा मागासलेलीच होती. असं काही असु शकतं.. हे खरंच वाटु शकत नव्हतं.पण जसं जसं मोठं होत गेलो, तेंव्हा ही ग्रे शेड असते एखाद्याच्या आयुष्यात हे जाणवलं. अशोक राव कवी वगैरे मंडळींचे लेख वाचलेत. आणि जेंव्हा थोडा ब्रॉड माइंडेडली विचार केला तेंव्हा लक्षात आलं, की असंही असु शकतं!!

आता ईंटरनेट भारतामधे पॉप्युलर झालं.. साधारण १२ वर्षा पुर्वी. ...
पुढे वाचा. : गे……..?