शंतनूसाहेब, ही सुविधा फार उपयुक्त आहे. तुमचे जितके आभार मानावे तितके थोडेच. केवळ मनोगतच नव्हे तर जिथे जिथे मराठी लिहितो तिथे थेट शुद्धलेखन चिकित्सा करता येईल. प्राथमिक चाचण्या समाधानकारक होत्या.

मनोगतकारांनीही त्यांचा शुद्ध शब्दांचा साठा उपलब्ध करवून दिला तर उत्तम असे सुचवावेसे वाटते.