गोष्ट उत्कंठावर्धक आहेच.

पण विशेषतः तांत्रिक बाबींचे तुम्ही केलेले वर्णन अतिशय उत्तम आहे. ते नसते तर गोष्टीतली अडचणी आणि त्यावर उपाय करण्याची जिद्द समजावून सांगणे अशक्य होते. वाचनाच्या आनंदात ते वर्णन भरच घालत आहे हे मुद्दाम सांगावेसे वाटते.

(तिकाटणे हा शब्द आवडला. तिपाई असाही एक शब्द आठवला.)