किती कठीण परिस्थितीत काम करतात तें वाचून त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला आणि आदरानें मान झुकली. धन्य ते जवान आणि अधिकारी.

तुमच्या पूज्य सासरेबुवांनीं लिहिलेल्या सर्व हकीकती अश्शाच येऊं द्यात. तुमची वर्णनशैली पण सहज आणि ओघवती आहे. मी तर ते खडतर, उत्कंठावर्धक क्षण जगलों.

धन्यवाद.

सुधीर कांदळकर.