तिसऱ्या शेरावर अवलंबून आहे. म्हणून तो एक सोडा. पण ६वा व सातवा हे दोन्ही शेर सुंदर! एकंदरच सुंदर रचना आहे.
( मात्रा समान आहेत की नाही हे मी तरी बघितले नाही. पण एक दोन ठिकाणी अडखळल्यासारखे झाले. )
या रचनेवर प्रतिसाद नाहीत हे पाहून आश्चर्य वाटले. सुंदर रचना आहे.