१-२ वर्षांपूर्वी या लेखिकेचं 'साप्ताहिक सकाळ' मध्ये बुलेटीन बोर्ड म्हणून एक सदर येत होतं. त्यात वाचली असण्याची शक्यता आहे. त्या सदरातल्या बहुतेक लेखांमधलं वातावरण असंच होतं.