विडंबनाची व्याख्या : विडंबन म्हणजे असा काव्यप्रकार, की ज्यात 'मूळ' कवितेवर विनोदाची पखरण केलेली असते. मूळ कविता/ गझल/ इतर काव्य प्रकार ह्यातील विषयाचे मार्मिकपणे विनोदार रुपांतर करून वाचकाला हसायला लावणारी रचना म्हणजे विडंबन.

सबब, वरील लिखाण हे विडंबन ठरू शकत नाही.

अर्थात, मी हे लिखाण वाचून हसलो, नाही असे नाही... पण.... असो. चालू द्या.