छान आहे कथा! नव्या युगातील. नव्या प्रश्नांची. नव्या समस्यांची.

मात्र, सर्वसामान्य मराठी वाचकास आकलनीय होण्याकरता आणखी स्पष्टीकरणांसहित मांडणीची गरज आहे.

तरीही, नव्या समस्या वाचकांप्रती पोहोचवण्याचे श्रेय निसंशय या कथेला देता येईल.

आल्हाद, पूर्वी वाचली म्हणतो आहेस. मी मात्र पहिल्यांदाच वाचतो आहे.
माध्यम बदलाचा परिणाम असावा.