वा, छोटीसी पण सुंदर कविता.. आवडली.

तू माझी चांगली छत्री  परत केली नाहीसच
आणि वर मलाच ठेवून घेतलंस..!!


आपण भिजायला बाहेर पडतो आहे
दोन्ही छत्र्या घरी ठेवून...!!

ही कडवी जास्त आवड्ली.