नव्या अनुभवांची नवी गाथा. छान आहे.
सर्व प्रकारच्या अनुभवांच्या अभिव्यक्तीनेच मराठी भाषा समृद्ध होणार आहे.
तेव्हा लिहीत राहा. आम्हीही वाचतोच आहोत. लेखनास हार्दिक शुभेच्छा!
मथळा 'दुचाकीवरून फेरफटका' असाही देता येईल. पण एरव्ही इंग्रजी शब्द वापरणाऱ्या रायडरांनी मराठीत अनुभव लिहीतांनाच केवळ मराठी शब्द वेचून लिहीण्याची मुळीच गरज नाही. हेही खरेच आहे.