या अनुभवाच्या अभिव्यक्तीवरून गो. नी. दांडेकरांना एका साधूने दिलेला बहुभाषिक खिताब आठवला.

'आशक मस्त फकीर हुया, पर क्या दिलगीरपणा मनमे...'

मानवी अनुभव केवळ एका भाषेतच सीमित राहते तर निरनिराळ्या भाषांचा उदयच ना होता.