हेमंतराव,
सुरेख आणि अतिशय आशयगर्भ कविता... मिलिंद म्हणतात त्याप्रमाणे उलगडत जाणारी आहे. आवडली.
सजल्यावर स्वागत होते कळताच सभ्यता शिकलो...
पोषाखी अस्तित्वाच्या गर्दीत हरवलो होतो
हरवलो असा की आता पाऊस नकोसा होतो...
तो धुंवाधार आल्यावर खिडकीशी थिजलो होतो
हे सहीच!