चैतन्य,

सवाल-जवाब एकदम मस्तं जमून आलाय...

'प्रतिभा' या साहित्यप्रकाराखाली आपली प्रतिभा अगदी झळाळतेय!

प्रज्ञा-मेधा नुसते पाणी, प्रतिभा म्हणजे जीवन हो
प्रज्ञा-मेधा देहच, प्रतिभा प्राणांचे संजीवन हो ।

हा बुद्धीचा प्रकार चौथा, फटाक्यातली वात जशी
म्हाताऱ्याची ओढे दाढी, खट्याळ अवखळ नात जशी ।

छान.