तुम्हाला हुरहुर का वाटली बुवा?
बाकी या कथेत (ललित लेखात म्हणा हवं तर) मूळ बीजच एव्हढंसं असल्याने बाकी फक्त कल्पना विस्तार आहे.
पण नव्या युगाची नवी कथा.....स्वागत आहे.