@सही ... गुर्जी जबरी एकदम..!!
हा बुद्धीचा प्रकार चौथा, फटाक्यातली वात जशी ..!! ( ओहो..!! क्या बात है.!!)
म्हाताऱ्याची ओढे दाढी, खट्याळ अवखळ नात जशी ।
म्हणून प्रतिभा-विनोदबुद्धी असा प्रीतिचा संगम हा
कळणाऱ्याला ठाव कळे, पण अतिशहाण्याला दुर्गम हा । जी जी रं जी.. जी जी रं जी !!!