@ पाडकामगारांच्या मताशी अंशःत सहमत.

तुझे तिथे "पाडकाम" चालू निवांत सध्या
निवांत चालू नये असे का मनात आले?

विडंबकाने नयेच झोडू कुणास इतुके-
-मिळू नये की नवीन कविता, मनात आले !

पाडकाम, झोडकाम दोन्ही झोकात ...!

बालकामगार (फटाकडी).