नटवरचं व्यक्तिचित्र आवडलं. 

अवांतर: "आता आलेली ही फेरी वाली जवाहर खाना घेऊन आली होती."... या वाक्यापासून ते ... "तिकडे नटवरचा अभिनय आणि इकडे बार्गिनींग रंगत होतं." ... या वाक्यापर्यंतचा परिच्छेद दोनदा टंकित झालाय.  प्रशासकांना विनंती करून यातला एक परिच्छेद उडवून टाकू शकाल.