स्वाती, फारच छान लिहिलंयस ग.  आणि शेवट अगदीच करुण.  आमच्या लहानपणीही एक कुत्रा असाच आमचा सवंगडी झाला होता.  त्याची आठवण आली.